सारे शिकूया
पुढे जाऊया
एकच ध्यास देमनवाडी शाळेचा विकास
Monday, 30 December 2019
संगणक हाताळतो आम्ही
आमच्या शाळेतील सर्वच्या सर्व मुलं मुली संगणक लीलया हाताळतात तसेच पावरपॉइंट मध्ये शैक्षणिक पीपीटी बनवतात व शैक्षणिक गेमच्या माध्यमातून विविध बाबींचा अभ्यास करतात .👍👌💐
No comments:
Post a Comment