नमस्कार मित्रांनो
आजपासून मी माझ्या अहमदनगर जिल्ह्यातील तळमळीने आपापल्या शाळेवर निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या बंधू भगिनींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविन्याचे ठरवून माझ्यासह आपनांस ही प्रेरणा मिळावी हा उद्देश्य !
सदरील माहिती सकाळ वृत्तपत्रात शिक्षकनेते व प्रख्यात साहित्यिक श्री संजय कळमकर सर सादर करून जिल्ह्यातील शिक्षकांची उत्कृष्ट कामे समाजापर्यंत पोहोचवतायत तेव्हा त्यांचीच ही कल्पना राज्यभर नेण्याचा एक मानस मनी धरून वरील सुरुवात ...
आपण निश्चितच स्वागत कराल ....
No comments:
Post a Comment