सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


डिजिटल शाळा पष्ठेपाडा

डिजिटल शाळा पष्ठेपाडा  पहा व भेटा एका  अवलियाला
हो ओळखलत  तेच  संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी अनेकानेक कार्यशाळा घेऊन इतरांना ही प्रेरित करणारे श्री संदीपजी गुंड. एकदा भेटाच त्यांना आणि व्हा तयार आपल्याही शाळांना डिजिटल करण्यास                                    डिजिटल शाळा पष्ठेपाडा

No comments:

Post a Comment