प्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्यदिन तसेच महाराष्ट्रदिन आमच्या शाळेत मोठ्या उत्साहात दरवर्षीच साजरा केले जातात. यापुढे मात्र आम्ही प्लॅस्टिकचे झेंडे वापरणार नाही . याची हमी देतो.
वरील उपक्रमांची यादी पहा
१] राष्ट्रीय सण उत्साहात साजरे करणे
२] शालेय गणवेष आकर्षक करणे
३] संगणकाचा १००/. मुलांना वापर करता येणे
४] मुलांच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करणे
५] बदलत्या कालानुसार मुलांची मानसिक व बौद्धिक तयारी करणे
६] श्रमप्रतिष्ठा मूल्याची रुजवणुक करणे
७] समाजात मिळून मिसळून वागता येणे
८] आपल्या भारतीय संस्कृतीची जपणूक करणे
९] पर्यावरणाप्रती ममत्वाची भावना निर्माण करणे
१०] भविष्यात कोठे जायचे त्याची निश्चिती करण्याची मानसिकता तयार करणे
११] सतत सकारात्मक दृष्टिकोण ठेवण्याची मानसिकता तयार करणे
१२] असेच आणखी ही . . . . . . .
तुमची शाळा आणि शालेय परिसर तसेच उपक्रम सुंदर आहेत सर
ReplyDeleteतुमची शाळा आणि शालेय परिसर तसेच उपक्रम सुंदर आहेत सर
ReplyDeleteखूप चांगला ब्लॉग आपण बनविला आहे अभिनंदन
ReplyDeleteधन्यवाद आशीषजी
Delete