गुगलच्या सेवा
वरील सर्व सेवांकरता Google चे एकच Account काढावे लागते. तेच Username व
Password वरील सर्व सेवांकरता चालतो.
1) G mail – हि सर्वांना परिचित असणारी गुगलची E mail सेवा
आहे.यात माहितीची देवाणघेवाण तात्काळ करता येते.व संगणक फाईल Attach करून
पाठवता येतात.
2) Google Drive – यावर आपण आपला 15GB पर्यंत डेटा साठवून
शकतो.त्याच्या link आपण वेबसाईटला देऊ शकतो.याशिवाय संकालनासाठीचे
Googleform,Presentation यात तयार करता येते.
3) Google Plus – यावर Community,Group तयार करू शकतो.जगभरातील
Community बर्रोबर आपणConnectहोऊशकतो.माहितीची देवाणघेवाण करता
येते.Hangout वर click करून आपण आपल्या मित्राबरोबर Video Calling करू
शकतो.
4) Blogger – यात आपण वेबसाईट इतका सुंदर Blog बनवता येतो.आपले
मते ,माहिती जगासमोर मांडता येते.
5) You Tube – यावर अमर्याद शैक्षणीक व इतर Video उपलब्ध आहेत.
यात आपले Video Upload करून प्रशिध्द करता येतात.विविध माहितीचे Video
शोधून download करता येतात.
6) Google Play Store – यावर अमर्याद शैक्षणीक व इतर Apps उपलब्ध
आहेत.ते शोधून download करता येतात.
Copy and WIN : http://ow.ly/KNICZ
Copy and WIN : http://ow.ly/KNICZ
No comments:
Post a Comment