सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Saturday, 13 February 2016


डीजीटल ई - लाॅकर


Digital locker मध्ये आपण आपले सर्व प्रकारची कागदपत्रे ठेवू शकतो .आपल्याला कोठेही कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज लागणार नाही.locker id म्हणून आपला आधार नंबर असेल .डिजिटल इंडिया अंतर्गत भारत सरकारची योजना आहे.हे पुर्णपणे सुरक्षित आहे.

digital locker तयार करण्यासाठी 

No comments:

Post a Comment