सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Monday, 6 April 2020

ज्ञानाचा खजिना

प्रिय पालकांनो, मुलांना काही वेळ  वाचन करुन या वेळेचा उपयोग करु द्या.  कृपया खालील दुवा वापरा जे त्यांच्या हस्ताक्षर सराव पासून बुद्धीवादी खेळांपर्यंत 360 डिग्री शिकण्यास मदत करते.
 http://Pschool.in

Thursday, 19 March 2020

ऑनलाइन टेस्ट सोडवा

शाळेतील मुलांसाठी दररोज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाइन टेस्टच्या माध्यमातून मुलांना अपडेट ठेवण्याचे काम सुरू आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी ता.कर्जत जिल्हा अहमदनगर www.demanwadi.blogspot.in

1】पुढील लिंकला क्लिक करून आपले सामान्यज्ञान वाढवा. चाचणीसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐👍💐💐

  https://testmoz.com/q/2562473


2】इयत्ता चौथी परिसर अभ्यास या विषयावर आधारित चाचणीसाठी 👇🏼येथे क्लिक करा. काही शंका असल्यास संपर्क करा .8888796565 रविंद्र राऊत कर्जत

  https://testmoz.com/q/2567195 



3】 घरबसल्या मनोरंजन व्हावे व मनोरंजनातून ज्ञानार्जन नकळतपणे व्हावे . वाचनसंस्कृती वाढीस लागावी , सुट्टीत मनाचा व्यायाम घडावा , बौद्धिक क्षमता विकसित व्हावी , सृजनशीलता/कल्पकता विकसित होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न👇🏼स्वतःचे नाव टाकून start बटणावर क्लिक करुन चाचणी सुरू करा व आनंद घ्या .काही शंका असल्यास  संपर्क करा 👉🏽 8888796565   रविंद्र राऊत कर्जत 

*https://testmoz.com/q/2570609*
वरील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करून चाचणी सोडवण्यासाठी सुरुवात करा🙏🏽💐💐🍫🍫


4】 इयत्ता पहिली व दुसरी व त्यापेक्षा लहान वर्गांच्या मुलांच्या मनोरंजनातून शिक्षणासाठी खालील लिंक ओपन करा .👍

https://testmoz.com/q/2572159

5】इयत्ता पहिली व दुसरी व त्यापेक्षा लहान वर्गांच्या मुलांच्या मनोरंजनातून शिक्षणासाठी खालील लिंक ओपन करा .👍

  https://testmoz.com/q/2572417



6 】चला समानार्थी शब्दांचा खेळ खेळुयात .
.शिष्यवृत्ती चीही तयारी करूयात तर मग सोडवा खालील टेस्ट 👍👍💐💐शुभेच्छा

testmoz.com/2572159

Tuesday, 10 March 2020

स्नेहसंमेलन आमचे जि प प्राथमिक शाळा देमनवाडी ता कर्जत जि अहमदनगर

जिल्हा परिषदेच्या शाळा पण काही कमी नाहीत उलट जगभर विविध उपक्रमांनी पोहोचून जबरदस्त वाहवा मिळवली आहे . त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुलांनी स्नेहसंमेलन दणाणून सोडले . नमुन्यादाखल काही व्हिडीओ पहा .💐💐मार्गदर्शन श्रीमती विजया रंधवे राऊत व श्री.रविंद्र राऊत कर्जत अहमदनगर
1)   एकच राजा इथं जन्मला 👍👌💐
1)  https://youtu.be/DJn9EOdWKso

2)  पिंगा गं पोरी पिंगा 👍👌💐
2)  https://youtu.be/9idgqiL7VYE 

स्नेहसंमेलन आमचे

जिल्हा परिषदेच्या शाळा पण काही कमी नाहीत उलट जगभर विविध उपक्रमांनी पोहोचून जबरदस्त वाहवा मिळवली आहे . त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुलांनी स्नेहसंमेलन दणाणून सोडले . नमुन्यादाखल काही व्हिडीओ पहा .💐💐मार्गदर्शन श्रीमती विजया रंधवे राऊत व श्री.रविंद्र राऊत कर्जत अहमदनगर
1)   एकच राजा इथं जन्मला 👍👌💐
1)  https://youtu.be/DJn9EOdWKso

2)  पिंगा गं पोरी पिंगा 👍👌💐
2)  https://youtu.be/9idgqiL7VYE 

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा स्थळ देमनवाडी

अळसुंदे केंद्रातील शाळांच्या क्रीडास्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी समस्त देमनवाडीतील तरुणाईने सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन सर्व क्रीडांगणे तयार करण्यापासून ते सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना सांबर भात लापशी चे सुग्रास जेवण देऊन स्पर्धेला चार चांद लावले . 

https://youtu.be/8VGs4_bTyfU

बालसभा आमची , हम किसीसे कम नहीं

**आजच्या बालसभेचा विषय होता वही ... अशी नियमितपणे जेवणाच्या सुट्टीत भवतालातील विषयांवर मुलं त्यांच्या नियोजनानुसार बालसभा घेतात . अध्यक्ष निवडीपासून ते सूत्रसंचालन करणे , सूचना मांडणे , अनुमोदन देणे , आभार मानणे . सर्वच्या सर्व मुलं बोलू लागलेत . पहिली ते चौथीपर्यंत ..*

https://youtu.be/cUrwN43UhcM

Thursday, 6 February 2020

व्हिडीओ कॉन्फरन्स देमनवाडी मुलांनी साधला थेट संवाद न्यूजर्सी अमेरिकेत किशोरदादा गोरे यांच्याशी व समवेत होत्या सौ सुनंदाताई पवार

ग्लोबलनगरी व्हिडीओ कॉन्फरन्स देमनवाडी येथील मुलांनी न्यूजर्शी अमेरिका येथील किशोरदादा गोरेंशी समवेत सौ . सुनंदाताई पवार





*न्यू जर्सी अमेरिका येथील ग्लोबल संघटनेचे अध्यक्ष किशोरदादा गोरे यांनी देमनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला..* 

*तसेच आज  जिल्ह्यातील 100 शाळांमध्ये ग्लोबलनगरी परिवाराचे सदस्य 100 शाळांशी संवाद साधून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांशी मुलांना प्रेरणा देऊन त्यांना त्यांचे भविष्य संदर्भात चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांनी, पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळे पणाने उत्तरे देऊन परदेशाविषयी असणाऱ्या प्रश्नांची उकल होऊन मुलांमध्ये आत्मविश्‍वास जागृत व्हावा, त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेण्याची क्षमता निर्माण व्हावी आणि आपण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी असूनही कमी नाहीत ही भावना निर्माण होण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे.*

*या उपक्रमात शा.व्य.समिती अध्यक्ष, गावचे सरपंच एकनाथ आबा वाघमारे उपसरपंच एकनाथ साळुंके  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दादा साळुंके सृजनच्या संस्थापिका व बारामती अग्रीकल्चरल ट्रस्टच्या चेअरमन सुनंदाताई पवार या उपस्थित होत्या. त्यांनी या संवादात विविध विषयांवर किशोरदादांशी चर्चा केली त्यांनी यावेळी शिक्षण, पर्यावरण , मुलींचे शिक्षण, पर्यावरण ,शेती या विषयावर ग्लोबलनगरीचे अध्यक्ष किशोरदादा गोरे यांनी चर्चा केली मुलांच्या शिक्षणासंदर्भात मध्ये विविध उपक्रमांच्या आणखी काय करता येईल आपल्या समाजासाठी या अनुषंगाने चर्चा केली .विविध प्रश्न मांडले चर्चा केल्या आणि दोन्ही ठिकाणचे भारतातील शिक्षण प्रशिक्षण यातील तफावत आणि त्यावर चर्चा केली किशोरदादा गोरे यांनीही मनमोकळ्या पणे सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली .या थेट संवादाने विद्यार्थ्यांसह सर्वांनाच खूप आनंद झाला.*

*याप्रसंगी जि.प.अळसूंदे शाळेतील वेदिका राजेंद्र साळुंके हीचा इस्रो सहलीसाठी निवड झाल्याबद्दल तिचे व वर्गशिक्षक श्री. रासकर सर व सहशिक्षकांचे  कर्जत-जामखेडचे  विद्यमान आमदार रोहितदादा पवार याच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांनी अभिनंदन केले.*

*या संवादासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या व या व्हिडीओ कॉन्फरन्सविषयी मार्गदर्शन केले.यावेळी नगरवरून आलेले मराठवाडा साथी यावृत्तपत्राचे संपादक बाजीराव खांदवे , लोकमतचे पत्रकार व पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र अनारसे , पत्रकार सुभाष माळवे यांनीही आवर्जून संवादात सहभाग घेतला.*
*या उपक्रमात कर्जत तालुक्यातील  देमनवाडी, अळसूंदे,साळुंकेवस्ती,आणि बागवस्ती या चार जि.प. शाळांतील 15 शिक्षक व 250 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.*

*या उपक्रमाचे नियोजन तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र राऊत यांनी केले तर यासाठी केंद्रप्रमुख व्हटकर मॅडम, मुख्याध्यापिका दैठणकर मॅडम, सहशिक्षिका विजया रंधवे राऊत , सुरेखा कावरे ,रेणुका चव्हाण, शुभांगी पाडळकर,शिवाजी ढोबे , संजय पवार , संतोषकुमार खंडागळे यांचे सहकार्य लाभले. शेवटी संदीप रासकर सर यांनी आभार मानले*
🙏🙏🙏🙏🙏🙏















Monday, 20 January 2020

केंद्रस्तरीय स्पर्धा देमनवाडी

अळसुंदे केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा व विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेत संपन्न मोठ्या उत्साहात व नियोजनबद्ध झाल्या .नक्की पहा हा व्हिडीओ

माझ्या शाळेत केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या . नक्कीच आवडेल पहा.

https://youtu.be/8VGs4_bTyfU

शाळा प्रवेशोत्सव पहा देमनवाडी शाळेचा

https://youtu.be/1rq3OFDfDZM

शालेय पोषण आहार भरण्यासंबंधी मार्गदर्शन पर व्हिडीओ पहा .

https://youtu.be/qHnMgmNlGtY

माझ्या शाळेत संपन्न झालेला स्वातंत्र्यदिन

https://youtu.be/lpyVM3NYRXM