आदर्श शाळा देमनवाडी
सारे शिकूया पुढे जाऊया एकच ध्यास देमनवाडी शाळेचा विकास
Pages
(Move to ...)
Home
माझी शाळा , आमचे उपक्रम
क्षणचित्रे
यु डायस
Google's Service
बोलती पुस्तके
ई लर्निंग म्हणजे काय ?ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापण...
मराठी / English कविता
मीना राजू मंचाविषयी
काही महत्त्वाच्या लिंक केवळ तुमच्यासाठी
'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअर डाउनलोड करा
युट्यूब विडीयो डाउनलोड करा .
शालेय पोषण आहाराविषयी
डिजिटल शाळा पष्ठेपाडा
मराठी विकिपीडिया
विकासपीडिया शिक्षण
मराठीतून विज्ञान शिक्षण
मराठी बालगीते
अनिल सोनुने
शासन निर्णय
बालाजी जाधव
भाऊसाहेब चासकर
ध्यास गुणवत्तेचा संदीप वाघमोरे
शिक्षक मंच
शालेय अभ्यासक्रम
पालकनीती परीवार
चला ऑनलाईन फॉर्म भरु
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले...
उपक्रमशील शिक्षक नवसरे सर
अहमदनगर जिल्ह्यातील राज्यतंत्रस्नेही शिक्षक
इयत्ता 1 ली विद्यार्थी नोंदी इंग्रजीच्या
खेळण्यांचा जादूगर अरविंद गुप्तांना येथे भेटा
सहज सोपे गणित
ऑनलाईन टपाल कसे बनवावे ?केंद्रप्रमुख कार्यालय ,शिक...
स्कुल मॅपिंग सोफ्टवेअर http://school.maharashtra...
गौरव गुणवंतांचा
<h1><font color="#FF0000" size="+3"><marquee beha...
(Untitled Page)
भेटा माझ्या जिल्ह्यातील धड़पडया व उपक्रमशील बांधवां...
माझी मातृभूमी कर्जत
नवीन काय आणि वाचनीय असे काही
▼
Saturday, 18 August 2018
2 जुलै रोजी वासुदेव फर्निचर चे संचालक आदरणीय मेघराजजी बजाज यांनी शाळेस 2 कपाट 2 टेबल व 1रॅक भेट देऊन शाळेच्या प्रगतीविषयी व विविध उपक्रमांविषयी कौतुकाचे उदगार काढले त्यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी आदरणीय काटमोरे साहेब व गटशिक्षणाधिकारी आदरणीय अनिल शिंदे साहेब यांनी मुलांची प्रगती पाहून दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन केले . हे क्षण आमच्या शाळेसाठी व देमनवाडीसाठी अविस्मरणीय ठरले
2 जुलै रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी आदरणीय रमाकांत जी काटमोरे साहेबांनी शाळेस भेट देऊन डिजिटल कक्षाचे उदघाटन करून मुलांनी बनविलेल्या शैक्षणिक पीपीटी पाहून कौतुकाची थाप पाठीवर टाकून आमचा उत्साह द्विगुणीत केला .
ग्रामपंचायत आळसुंदे यांच्या वतीने शाळेत सुमारे 2 लाख रुपयांच्या निधीतून ब्लॉक बसविण्याचे काम चालू आहे . ग्रामपंचायत सदस्य श्री भारत देवकाते व श्री कांतीलाल पालवे यांच्या व सर्व देमनवाडी ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नाचे हे फलित
७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संघटना कर्जत तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप. मा गोकुळ शेठ बरकडे यांच्यावतीने
‹
›
Home
View web version